तौत्के चक्रीवादळाची पूर्वसूचना, तरीही ओएनजीसीची जहाजे का अडकली? चौकशीसाठी समिती

मुक्तपीठ टीम   तौत्के चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकून पडण्यामागील घटनांची चौकशी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची अनेक जहाजे आणि त्यांवरील ६०० होऊन अधिक लोक, तौत्के चक्रीवादळाच्या वेळी किनाऱ्याजवळील सागरी भागात अडकून पडले होते. अशा अडकण्यामुळे तसेच वाहून जाण्यामुळे व अन्य कारणांमुळे … Continue reading तौत्के चक्रीवादळाची पूर्वसूचना, तरीही ओएनजीसीची जहाजे का अडकली? चौकशीसाठी समिती