“हप्ते वसुली ‘सिंडीकेट राज’वाले वाझेचे सारेच मालक चिंतेत”: देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम   सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलीस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले. त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.   नागपूर … Continue reading “हप्ते वसुली ‘सिंडीकेट राज’वाले वाझेचे सारेच मालक चिंतेत”: देवेंद्र फडणवीस