पृथ्वीच्या फिरण्याची गती वाढतेय…आपल्या जीवनावर काय परिणाम?

मुक्तपीठ टीम पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात. परंतु, नुकताच वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार पृथ्वी खूप वेगाने फिरत आहे. एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तिला २४ तासांपेक्षा देखील कमी वेळ लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमध्ये का फरक पडतो? आणि त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो…. पृथ्वीच्या फिरण्याच्या … Continue reading पृथ्वीच्या फिरण्याची गती वाढतेय…आपल्या जीवनावर काय परिणाम?