लग्नानंतर पतीजवळ जाण्यास नकार…डॉक्टरांनी तपासलं तर ‘ती’ निघाली ‘तो’!

मुक्तपीठ टीम आजकाल काय घडेल यावर विश्वासच बसत नाही… दिल्लीच्या मुजफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पाच महिन्यांपूर्वी वधू म्हणून आलेल्या मुलीचे वास्तव समजल्यावर सासू-सासऱ्यांनाही धक्का बसला आहे. सुशिक्षित सूनेच्या घरी येण्याचा आनंद नाहीसा झाला. सासरच्यांनी तिला कोंडून ठेवल्याचा आरोप तिने केला असता पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस ठाण्यात काही तास गोंधळ उडाला. सासरच्यांनी तिला … Continue reading लग्नानंतर पतीजवळ जाण्यास नकार…डॉक्टरांनी तपासलं तर ‘ती’ निघाली ‘तो’!