वारीच्या मार्गावरील आनंदयात्री…दाता असो वा घेता, दोघांनाही समाधान!

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. इथे आलेला प्रत्येक जण या आनंदात न्हाऊन जातो. ज्याच्या भेटीला जायाचे तो विठूराया आनंदकंद आहे. त्याचे जे अधिष्ठान आहे ते आनंदवन भुवन आहे. ज्या मार्गाने वारकरी मार्गक्रमण करतात तो आनंदाचा राजमार्ग आहे. आणि या मार्गावरील सगळे जन आनंदयात्री आहेत. दाता … Continue reading वारीच्या मार्गावरील आनंदयात्री…दाता असो वा घेता, दोघांनाही समाधान!