दिंडीचा प्रवास खडतर, सोबत माऊली हा आधार!

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे दिंडीत जमलेल्या जनसमुदाया बरोबरच पालखी सोहळ्यात काही मुक्या प्राण्यांचेही योगदान अत्यंत विलक्षण आहे. सर्व चराचर एका समान पातळीवर मानणाऱ्या या समुदायाने या मुक्या प्राण्यांनाही फार मानाची वागणूक दिली आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असे म्हणताना समस्त सृष्टि समान आहे असे मानणारा हा वर्ग, प्राणीमात्रांनाही समानतेच्या नजरेने पहातो. … Continue reading दिंडीचा प्रवास खडतर, सोबत माऊली हा आधार!