आवड अध्यात्म समजवण्याची, लावूनी गोडी लोकसाहित्याची!

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे दिंडी चालत असताना चालणाऱ्या सर्वसामान्य माणसांचेही चित्त हरपून जाते तिथे वारकऱ्यांची काय अवस्था होत असेल? टाळ मृदंगाच्या बोलावर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या तालावर दोन पावले मागे आणि दोन पावले पुढे पडणारी पाऊले दिवसभर कशी थकत नाहीत हे त्या पांडुरंगालाच माहीत. तो तरी काय सांगणार म्हणा? ज्यांच्या त्याच्या तोंडातून … Continue reading आवड अध्यात्म समजवण्याची, लावूनी गोडी लोकसाहित्याची!