परंपरेचा उत्साह अनुपम, शिस्तीचा नसतोच भंग!

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे वारी ही आत्यंतिक शिस्तीने चालते हे कोणी सांगायची गरजच नाही. हैबतबाबांनी घालून दिलेल्या शिस्तीने आजही वारी चालते. ही शिस्त केवळ वारीच्या चालण्यातच असते असे नाही तर वारीच्या प्रत्येक आचार विचारातून ही शिस्त जाणवते. एवढा मोठा जनसमुदाय आटोक्यात ठेवणे म्हणजे किती कठीण काम आहे हे आपल्याला फक्त विचार … Continue reading परंपरेचा उत्साह अनुपम, शिस्तीचा नसतोच भंग!