काय करावी साधने, फळ अवघेची येणेI

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे पालखी सोहळ्याचा रोजचा कार्यक्रम खूपच नियोजनबद्ध असतो. माऊलींच्या पादुकांची सकाळी षोडशोपचार पूजा होत असताना वारकरी आपली तयारी करून निघण्याच्या तयारीत आपापल्या दिंडीच्या ठिकाणी येऊन उपस्थित रहातात. पूजेनंतर अभिषेक, नैवेद्य आणि आरती होते. यानंतर जगकल्याणार्थ पसायदान म्हटले जाते. नंतर नैवेद्यानंतर सोहळ्यातील दोन्ही घोडे माऊलीला अभिवादन करतात त्यानंतर वारीचे … Continue reading काय करावी साधने, फळ अवघेची येणेI