दृष्टीहीनही पोहचावा मुक्कामी, वारीचं व्यवस्थापन असं भारी!

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे वारी एक अजब रसायन आहे. भक्तिरसात न्हाऊन ईश्वराचरणी लीन व्हायला चाललेला वारकरी जरी वारीचा केंद्रबिंदू मानला तरी वारीच्या परिघात अगणित लोक जमा होतात. टाळ, मृदुंग, अभंग, कीर्तनात तहान-भूक विसरून चालणारी दिंडी अत्यंत शिस्तबद्ध असते. मुंबईच्या डबेवाल्यांचा प्रिन्स चार्ल्सने उदोउदो केला तरी वारीच्या व्यवस्थापनाचे व्हावे तेवढे कौतुक फारसे … Continue reading दृष्टीहीनही पोहचावा मुक्कामी, वारीचं व्यवस्थापन असं भारी!