वारकऱ्यांच्या सतत, अथक आरोग्य सेवेचा एक असाही ‘वैष्णव’ धर्म…

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी | जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर | चंद्रभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी ||   पंढरीच्या वारीचा हा महिमा अगाध आहे. हा मार्गच काही वेगळा आहे. या मार्गाची गोडी ज्याला लागली त्याला बाकी कोणत्याही गोष्टीचे अप्रूप रहात नाही. … Continue reading वारकऱ्यांच्या सतत, अथक आरोग्य सेवेचा एक असाही ‘वैष्णव’ धर्म…