दिंडीत विठोबाच्या संगतीनं रखुमाईही चालतात पंढरीची वाट…

डॉ. नरेंद्र भिकाजी कदम डॉ. तेजस वसंत लोखंडे वामांगी विनाकारण रुसून बसणे हे काही देवालाही चुकले नाही. अर्थात स्त्रियांकडे प्रत्येक गोष्टीला कारण असतेच. पंढरपुरी विठ्ठल आणि रखुमाई एकत्र नाहीत. रखुमाई विठ्ठलाकडे पाठ करून बसली आहे. दिंडीत चालणाऱ्या बायकांच्या डोक्यावरील अनेक मूर्तीत रखुमाईने फिरवले तोंड दिसूनही येते. विठ्ठल रखुमाईच्या या वियोगाच्या अनेक अख्यायिका आहेत. विठ्ठल म्हणजेच … Continue reading दिंडीत विठोबाच्या संगतीनं रखुमाईही चालतात पंढरीची वाट…