वर्ध्याच्या आशावर्कर, टाइम मॅगझिनमध्ये झळकल्या

मुक्तपीठ टीम   जागतिक पातळीवर नावजल्या जाणाऱ्या टाईम मॅगझिनमध्ये लेख, छायाचित्र येणं अनेकांसाठी स्वप्नवत असतं. मोठ-मोठे नेते, उद्योगपती, कलाकार त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी झुरतात. त्याच टाइम मॅगझिनमध्ये आपल्या वर्ध्याच्या पवनार इथल्या आशावर्कर अर्चना घुगरे झळकल्यात. आपली एक गावकरी आशावर्क जागतिक मासिकात झळकल्यानं पवनारच्या गावकऱ्यांचा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झालाय.   पवनार इथल्या अर्चना रामदास घुगरे … Continue reading वर्ध्याच्या आशावर्कर, टाइम मॅगझिनमध्ये झळकल्या