रोज जेवल्यानंतर चाला अन् टाळा मोठा धोका!

मुक्तपीठ टीम नेहमीच जेवल्यानंतर चालणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, असे सांगितले जाते. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार आपण जेवल्यानंतर १० ते ३० मिनिटांपर्यंत चालले पाहिजे. यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. तसेच कर्करोगासारख्या इतर काही रोगांचा धोकाही कमी होतो. जेवल्यानंतर चालणे का महत्वाचे आहे ते जाणून घ्या:- पचनक्रिया चांगली होते- जेवल्यानंतर चालल्याने अन्नाचे पचन चांगले … Continue reading रोज जेवल्यानंतर चाला अन् टाळा मोठा धोका!