व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रकपदी

मुक्तपीठ टीम अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी ३१ मे २०२१ रोजी युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांची ३१ मार्च ८६ रोजी भारतीय नौदलात अभियंता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली … Continue reading व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रकपदी