व्हिटॅमिन सी जेवढं आरोग्यदायी…तेवढेच अती घ्याल तर हानिकारक!

मुक्तपीठ टीम   अति तिथं माती अशी म्हणणं आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे, ती काही उगाच नाही. औषधही प्रमाणाबाहेर घेतलं तर बाधू शकतं. त्यामुळेच आता कोरोना संकट काळात जो मिळेल तो सल्ला मानताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अगदी मग तो उठसुट मिळणारा व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेण्याच्या सल्ला असला तरीही काळजी घेतलीच पाहिजे.   … Continue reading व्हिटॅमिन सी जेवढं आरोग्यदायी…तेवढेच अती घ्याल तर हानिकारक!