“संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच”

मुक्तपीठ टीम ‘महापारेषण’ च्या संचालक पदावर मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप सुरूच असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया तातडीने रोखावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   पाठक यांनी सांगितले की, … Continue reading “संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच”