समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका!

मुंबई प्रतिनिधी सुषेण नरे समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे आणि शिक्षकांमुळे समाजात चांगुलपणा आजपर्यंत टिकून आहे,  म्हणून मी नेहमी माझ्या शिक्षकांचा आदर करतो, असे प्रतिपादन मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिक्षक भारती आयोजित स्नेहसंमेलनात मांडले. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करणाऱ्याची संधी मिळाली आहे, ही भावना ठेवून मी तत्परतेने … Continue reading समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका!