रुग्णाच्या नातेवाईकांचा आकांत…वाचवण्याचा प्रयत्नच झाला नाही…रुग्णालय मालक, प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!

मुक्तपीठ टीम   विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील भीषण मृत्यूकांडात आपल्या आप्तस्वकियांचे प्राण गमवावे लागल्यानंतर नातेवाईकांचा शोक आणि संताप उफाळून आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासमोर काहींनी आपल्या भावना मांडल्या. एका तरुणाने संतप्त स्वरात विचारले की, रुग्णालयाने आग लागल्यानंतर कुणीही मदतीला नव्हते. जर … Continue reading रुग्णाच्या नातेवाईकांचा आकांत…वाचवण्याचा प्रयत्नच झाला नाही…रुग्णालय मालक, प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!