ऑक्सिजन संकटात अमित देशमुखांबद्दलची ‘ती’ व्हायरल पोस्ट…

मुक्तपीठ टीम सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात ऑक्सिजन टंचाईची भीषण समस्या भेडसावते आहे. जो ऑक्सिजन पुरवेल त्याच्याकडे देवासारखे पाहिले जात आहे. तर काही फोन बंद करुनही बसतात किंवा हात वर करतात. या वातावरणात सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विवेकानंद हॉस्पिटलचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांतजी कर्वा यांच्याच शब्दात ती पोस्ट बुधवार : दि.21.04.2021 वेळ : … Continue reading ऑक्सिजन संकटात अमित देशमुखांबद्दलची ‘ती’ व्हायरल पोस्ट…