#व्हाअभिव्यक्त! “कोरोनाचा सामना करताना…” वाचा अनुभवाचे बोल!
विकास लवांडे 1) सुरुवातीच्या ( 2020 ) टप्प्यात सर्वजण घाबरून असायचे. रुग्णाला वाळीत टाकण्यापर्यंत प्रयत्न झाले. हॉस्पिटलमध्ये डॉ व त्यांचा स्टाफ सुरक्षित राहून कार्यरत होते. डॉक्टरांना आत्मविश्वास नसायचा , दुसरीकडे रुग्णाला शारीरिक व मानसिक सुद्धा त्रास होत असायचा कारण स्वतःचे मरण समोर दिसत असतांना जवळचे लोक सुद्धा जवळ नसायचे. जगण्याची खात्री नसायची. 2) 2021 मधील … Continue reading #व्हाअभिव्यक्त! “कोरोनाचा सामना करताना…” वाचा अनुभवाचे बोल!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed