“कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख निधी” -विजय वडेट्टीवार
मुक्तपीठ टीम कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना १४१ कोटी ६४ लाख २१ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांनी ३१ मार्च २०२१ पूर्वी राज्य आपत्ती … Continue reading “कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख निधी” -विजय वडेट्टीवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed