फायर ऑडिट, अग्निशमन एनओसी नाही! तरीही कोरोना रुग्णालय!! विरारच्या रुग्णालय व्यवस्थापकांना अटक
मुक्तपीठ टीम विरार येथील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली होती. या आगीत १५ निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या रुग्णालयाचे अग्निसुरक्षा ऑडिटही करण्यात आले नव्हते. धक्कादायक म्हणजे अग्निशमन दलाचा ना हरकत परवाना नसतानाही रुग्णालय सुरु होते. एवढेच नव्हे तर स्थानिक मनपाने कोरोना रुग्णालय म्हणून मान्यताही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयाचे … Continue reading फायर ऑडिट, अग्निशमन एनओसी नाही! तरीही कोरोना रुग्णालय!! विरारच्या रुग्णालय व्यवस्थापकांना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed