“सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प!” – विजय वडेट्टीवार
मुक्तपीठ टीम “महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून या अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संकटात राज्याची महसूली तुट वाढली असताना तसेच केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येकवेळी असहकार्याची भूमिका घेऊनही राज्यातील शेतकरी, आदिवासी, महिला, दलित, इतर मागास वर्गाला या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे”, असे राज्याचे … Continue reading “सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प!” – विजय वडेट्टीवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed