“पीडित राहू नये न्यायापासून वंचित! तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा!”

मुक्तपीठ टीम महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत कराव्यात. चुकीचे काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता कामा नये तसेच कोणीही पीडित महिला न्यायापासून वंचित राहू नये, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला व बालविकास … Continue reading “पीडित राहू नये न्यायापासून वंचित! तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा!”