‘वी’ने टी२० चाहत्यांसाठी क्रिकेटची रंगत अधिकच वाढवली, सामना पाहताना स्वतः देखील खेळा
देशभरातील क्रिकेट प्रेमी जिची आतुरतेने वाट पाहत असतात अशी सर्वात जास्त उत्कंठावर्धक क्रिकेट स्पर्धा सुरु झालीय. विवो आयपीएल २०२१ चे असोसिएट मीडिया स्पॉन्सर आणि भारतातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वी ने या निमित्ताने ‘प्ले अलॉन्ग’ अर्थात खेळ पाहताना खेळा या लोकप्रिय संकल्पनेला अनुसरून सर्वांना खूप आवडेल आणि भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा उपक्रम सुरु केला … Continue reading ‘वी’ने टी२० चाहत्यांसाठी क्रिकेटची रंगत अधिकच वाढवली, सामना पाहताना स्वतः देखील खेळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed