#व्हा_अभिव्यक्त “अबला कोण? पीडिता की आरोपी बडे राजकारणी?”

  राजेंद्र पातोडे / प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी   मागील काही दिवसात राष्ट्रवादीच्या दोन राजकीय व्यक्तीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनी अवघा महाराष्ट ढवळून निघाला. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून … Continue reading #व्हा_अभिव्यक्त “अबला कोण? पीडिता की आरोपी बडे राजकारणी?”