#व्हाअभिव्यक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कारभार सुधारावा!

निलेश विश्वकर्मा राजेंद्र पातोडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची … Continue reading #व्हाअभिव्यक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कारभार सुधारावा!