कोरोना….संकट…नव्हे संधीही! स्वतःला दुरुस्त करण्याची!!

तन्वी भोसले   कोरोना संकट एक नैसर्गिक आपत्ती. कोरोना विषाणूमुळे ओढवलेली. त्यातील अनेक कारणांवर चर्चा होत असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोरोनाचा खूपच अभ्यास केला जात आहे. मांडला जात आहे. त्या जोडीलाच एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा हा एक प्रयत्न. मनुष्य प्राण्यांच्याही चुका दाखवतानाच चुका सुधारण्याची संधी दाखवून देणारा.   2020..21 मार्च…सुरुवात झाली आपल्याला…सर्वच माणसांना स्वतःला दुरुस्त करण्याच्या … Continue reading कोरोना….संकट…नव्हे संधीही! स्वतःला दुरुस्त करण्याची!!