#व्हाअभिव्यक्त “नवनिर्मितीस वाव नाही, मग साहित्य संमेलनास अर्थ काय?”

महेश माने उर्फ सुधाकरसुत   ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६,२७,२८तारखेला आहे हे वाचून आनंद आणि दुःख ह्या दोन्ही भावना मनात उचंबळल्या. मला आठवली वि .स. खांडेकरांच्या ‘अमृतवेल’ कादंबरी. त्याचा संदर्भ असा आहे “माणसाच्या जीवनातील स्वप्नांचा चक्का – चुराडा झाला तरी त्या रक्ताने माखलेल्या पायांनी नवीन स्वप्नांकडे जाण्याची आशा त्याला असते.म्हणून माणसाच्या जीवनाला … Continue reading #व्हाअभिव्यक्त “नवनिर्मितीस वाव नाही, मग साहित्य संमेलनास अर्थ काय?”