#व्हाअभिव्यक्त ‘आंदोलनजीवी’ हा शब्द संतापजनक आणि क्लेशदायक!
हेरंब कुलकर्णी सरदार सरोवर प्रश्नात गुजरात सरकारचे खोटे दावे उघड केले म्हणून मेधा पाटकर यांच्यावरचा राग असू शकतो. पण स्वतःचं घरदार सोडून जनतेच्या प्रश्नावर आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या मेधा पाटकर यांच्यासारख्या समर्पित नेतृत्वाची अशी संभावना करणे संतापजनक आहे. मुळात आज आंदोलन करणारे कार्यकर्ते किती उरलेत ? आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे कार्यकर्ते कमी होत आहेत.चळवळी … Continue reading #व्हाअभिव्यक्त ‘आंदोलनजीवी’ हा शब्द संतापजनक आणि क्लेशदायक!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed