परमबीर, शुक्ला आणि फडणवीस…

डॉ. अजित जोशी   महाराष्ट्रात पोलिस अधिकारी, केंद्रीय यंत्रणा, सरकार आणि अर्थात विरोधी पक्षनेते, यांनी मिळून जो गोंधळ चालवलेला आहे, त्याची मुळं २०१४ ते २०१९ च्या फडणवीस कारभारात आहेत, हे समजून घ्यायला हवं. फडणवीस मुख्यमंत्री झाले, ते स्वतःच्या नव्हे, तर दिल्लीच्या पुण्याईने. महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात झालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला काहीतरी जनाधार होता.गट होता. कधी 10, … Continue reading परमबीर, शुक्ला आणि फडणवीस…