#व्हाअभिव्यक्त! तटबंदीचा अर्थ काय ?

दिलीप नारायणराव डाळीमकर राजा जेंव्हा राजधानी भोवती ताराचे कुंपण, रस्त्यावर खिळे ,मोठे मोठे बॅरॅकेटस,रस्त्यांवर उंच भिंती बांधत असेल तर असल्या तटबंदीचा अर्थ काय घ्यायचा?   पहिला अर्थ असा निघतो की राजा घाबरला आहे. राजाच्या अंगी परिस्थिती हाताळण्याचे कसब नाही किंवा राजा परिस्थिती हाताळण्यासाठी अकार्यक्षम आहे.   दुसरा अर्थ याचा असा निघतो की राजा गरीब प्रजेलाच … Continue reading #व्हाअभिव्यक्त! तटबंदीचा अर्थ काय ?