विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर…

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. बुधवारी संध्याकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यावर त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी या अफवा असल्याचे सांगितले होते, पण आज त्यांची प्राणज्योत प्रत्यक्षात मालवली. त्यांचे वय ७७ वर्षे होते. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी … Continue reading विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर…