ट्रॅजेडी किंगचं चटका लावणारं अखेरचं पॅकअप!

मुक्तपीठ टीम बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे सकाळी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. बराच काळ त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरु होते. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत होते. गेल्या एका महिन्यात दिलीप कुमार यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि अखेर या महान ट्रॅजेडी किंगनं अखेरचं पॅक अप केलं. अवघ्या बॉलिवूडलाच नाही … Continue reading ट्रॅजेडी किंगचं चटका लावणारं अखेरचं पॅकअप!