कुंकवामुळे मोडलं लग्न! ‘या’ उच्चशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये असं कसं बिघडलं?
मुक्तपीठ टीम विश्वास बसणार नाही अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायानं डॉक्टर आणि सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या दोघांचे ठरलेलं लग्न मोडलं कारण म्हणे कुंकवाचा दर्जा चांगला नव्हता. किमान पोलिसांकडे दाखल तक्रारीत तरी वधूच्या घरच्यांनी तसंच म्हटलं आहे. या घटनेबद्दल सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघेही उच्चशिक्षित, तरीही या कुटुंबांमध्ये असं का आणि कसं बिघडलं? … Continue reading कुंकवामुळे मोडलं लग्न! ‘या’ उच्चशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये असं कसं बिघडलं?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed