“अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण”- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुक्तपीठ टीम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परिक्षा (CET) घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार … Continue reading “अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण”- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड