व्वा रे व्हॅक्सिन डिप्लोमसी! कोरोना लस: विदेशींना २००-३००, भारतीयांना ३००-१२००!

मुक्तपीठ टीम व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या नावाखाली केंद्र सरकारनं केलेले सेल्फ मार्केटिंग देशाला भलतंच महाग पडल्याचा आरोप सध्या विरोधकांकडून होत आहे. जगभर लस वाटताना आपल्या देशातच लस टंचाई निर्माण झाल्याने आता रशियापासून अन्य देशांच्या उत्पादनांकडे आशाळभूतपणे पाहण्याची वेळ यामुळेच आल्याचंही म्हटलं जातं. त्यातच आता माहितीच्या अधिकारातून मिळालेली सरकारी माहिती केंद्र सरकारच्या भारतीय आणि विदेशी नागरिकांमध्ये भेदभावाचे धोरण … Continue reading व्वा रे व्हॅक्सिन डिप्लोमसी! कोरोना लस: विदेशींना २००-३००, भारतीयांना ३००-१२००!