राज्यांकडे एक कोटी लसीचे डोस, केंद्राचा दावा! लसीविना लोक परतले, तर हर्षवर्धन राजीनामा देणार का? काँग्रेसचे आव्हान

मुक्तपीठ टीम देशात उद्यापासून म्हणजेच १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणे आवश्यक असतानाच लसींची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह अनेक राज्यांमध्ये लसीकरणावर परिणाम झाला आहे. मुंबईत तीन दिवसांसाठी लसीकरण स्थगित करावे लागले आहे. तर त्याचवेळी केंद्रीय आरोग्य खात्याने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोरोनाचे एक कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत, … Continue reading राज्यांकडे एक कोटी लसीचे डोस, केंद्राचा दावा! लसीविना लोक परतले, तर हर्षवर्धन राजीनामा देणार का? काँग्रेसचे आव्हान