“भारतात कोरोना रोखण्यासाठी वेगाने लसीकरण, लॉकडाऊन आवश्यक”
मुक्तपीठ टीम भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीला रोखण्यासाठी भारतीय नागरिकांचे जलद लसीकरण करणे हाच कोरोनावर मात करण्याचा दीर्घकालीन उपाय असल्याचे जागतिक पातळीवरील तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी म्हटले आहे. तसेच भारताने कोरोना प्रतिबंधिक लसीच्या उत्पादनात वाढ करण्याचा आणि देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्याचाही डॉ. फाऊची यांनी सल्ला दिला आहे. डॉ. अँथनी फाऊची हे … Continue reading “भारतात कोरोना रोखण्यासाठी वेगाने लसीकरण, लॉकडाऊन आवश्यक”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed