महाराष्ट्रात पायी वारीसाठी आक्रमक, उत्तराखंडमध्ये मात्र भाजपा सरकारकडून कावड यात्रा रद्द!

मुक्तपीठ टीम एकीकडे महाराष्ट्रात पायी वारीसाठी भाजपाचे नेते आक्रमक भूमिका घेतली असतानाच दुसरीकडे भाजपाचीच सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये पारंपरिक कावड यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर उत्तराखंड सरकारने यंदाची कावड यात्रा रद्द केली आहे. सरकारने यात्रा रद्द करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी यापूर्वीच कावड यात्रा रद्द करण्याचे संकेत दिले होते. उत्तराखंडमध्ये … Continue reading महाराष्ट्रात पायी वारीसाठी आक्रमक, उत्तराखंडमध्ये मात्र भाजपा सरकारकडून कावड यात्रा रद्द!