#चांगलीबातमी समन्ससाठी सोशल मीडियाचा वापर, गुन्हेगारांना अद्दल

मुक्तपीठ टीम   अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी आरोपींना समन्स बजावण्यासाठी पारंपरिक मार्गांव्यतिरिक्त नव्या मार्गांवर विचार केला. त्यांनी मोबाईलवरील मॅसेज किंवा सोशल मीडियाद्वारे संबंधित आरोपींना समन्स पाठविण्याचं नवं पाऊल उचलले आहे. या नव्या मार्गामुळे जिल्ह्यातील गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे.   पोलिसांच्या नव्या पावलामुळे २०२०च्या डिसेंबर महिन्यात अमरावतीत गुन्हे सिद्ध होण्याचे … Continue reading #चांगलीबातमी समन्ससाठी सोशल मीडियाचा वापर, गुन्हेगारांना अद्दल