२० वर्षांचं महागडं युद्ध संपणार…तर भारतासाठी का अडचण?

मुक्तपीठ टीम अफगाणिस्तानच्या भूमीवरील तालिबानविरुद्धचे अमेरिकेचे गेले २० वर्ष सुरु असलेले थेट युद्ध आता थांबणार आहे. अमेरिकेने तेथून आपले सैन्य मायदेशी बोलवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने सैनिक हटवल्यानंतर पाकिस्तान समर्थित तालिबानी पुन्हा वरचढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सरकार आणि भारतासाठी अमेरिकेचा निर्णय अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जिव्हारी लागलेल्या ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००१ … Continue reading २० वर्षांचं महागडं युद्ध संपणार…तर भारतासाठी का अडचण?