मायक्रो चिप शोधणार आणि बराही करणार कोरोना!

मुक्तपीठ टीम   अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूवर मात करणारे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानानुसार शरीरात एक मायक्रो चिप इंप्लांट केली जाईल. ही मायक्रो चिप कोरोनाचे विषाणू शोधेल आणि त्यांना शरीरातून बाहेरही काढेल. म्हणजेच शरीराला कोरोनामुक्त बनवेल.   अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनमधील शास्त्रज्ञांनी हे मायक्रो चिप तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापरही … Continue reading मायक्रो चिप शोधणार आणि बराही करणार कोरोना!