मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या आता ‘भूमिगत’ होणार

मुक्तपीठ टीम हिंदमाता परिसरात नेमची येतो पावसाळा आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या तशी नेहमीचीच. दशके लोटली पण पावसाळ्यातील या समस्येपासून हिंदमाता परिसराची मुक्तता काही झाली नाही. मात्र, आता ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. साचणाऱ्या पाण्यावर उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड या तीन ठिकाणी भूमिगत टाक्यांची कामे सुरु आहेत. हिंदमाता परिसर … Continue reading मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या आता ‘भूमिगत’ होणार