कोरोनाशी सामना…फॅमिली डॉक्टर साथीला…मुख्यमंत्री ठाकरेंचा फॉर्म्युला!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचीही भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर पडणारा भार लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील फॅमिली डॉक्टर्सचे नेटवर्क उभारण्याची योजना आखली आहे. त्यांचे विश्वासू कोकणातील खासदार विनायक राऊतांवर त्यांनी फॅमिली डॉक्टर्सचे नेटवर्क उभारण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टर्सशी … Continue reading कोरोनाशी सामना…फॅमिली डॉक्टर साथीला…मुख्यमंत्री ठाकरेंचा फॉर्म्युला!