“मराठा आरक्षण टिकण्यासाठी जे आवश्यक ते केले जाईल” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्या प्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले त्याप्रमाणेच यापुढेही हा न्याय हक्काचा लढा सामुहिकपणे लढू. यासाठी राज्य शासन म्हणून जे काही करण्याची आवश्यकता आहे, ते सर्व केले जाईल, त्यात कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मराठा … Continue reading “मराठा आरक्षण टिकण्यासाठी जे आवश्यक ते केले जाईल” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed