“गुंतवणुकीसाठी बाहेरच्या देशांशी स्पर्धा असावी, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नसावी!”
मुक्तपीठ टीम उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा बाहेरच्या देशांबरोबर असली पाहिजे, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नको असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने यासाठी कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे असे सांगितले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली … Continue reading “गुंतवणुकीसाठी बाहेरच्या देशांशी स्पर्धा असावी, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नसावी!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed