लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नसणार. मात्र, जर परिस्थिती सुधारली नाही, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला नाही तर दोन दिवसात त्यावर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना दिला. मी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणतो, तेव्हा मी कुटुंबप्रमुख आणि तुम्ही सर्व माझे कुटुंब असे मला म्हणायचे … Continue reading लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!