प्रथमच दोन भारतीय महिला एकत्र अन्नपूर्णा शिखरावर

मुक्तपीठ टीम   दोन भारतीय गिर्यारोहक महिलांनी नेपाळी गिर्यारोहकांसह ८०९१ मीटर उंच अन्नपूर्णा शिखर सर करण्याची कामगिरी बजावली आहे. याआधी त्यांनी एव्हरेस्ट आणि कंचनजंगासारख्या शिखरांवरही तिरंगा फडकावला आहे. त्यातील एक गिर्यारोहक प्रियंका मोहिते या पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या आहेत. तर दुसऱ्या शीतल या पिथौरागड जिल्ह्यातील आहेत. दोन दिवसांपूर्वी नेपाळचा गिर्यारोहक शेर्पा टापलेजुग याच्यासह क्लाइंबिंग बियॉन्डचे एव्हरेस्टवीर … Continue reading प्रथमच दोन भारतीय महिला एकत्र अन्नपूर्णा शिखरावर